विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

नयानगरमधील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात; मीरा रोडमध्ये गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई

वसई : मिरा रोड येथील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात...

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर...

सर्व तालुक्यांसाठी ३५२ शववाहिका आरोग्य विभाग खरेदी करणार!

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने...

मराठा सर्वेक्षणाचे तमिळ भाषिक सफाई कामगारांना काम

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची...

लोकल ट्रेनच्या धडकेत अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रेल्वेकडून चौकशीची घोषणा   

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानक परिसरात काल रात्री एक दुर्घटना घडली आहे. वसई रोड स्थानक परिसरात रेल्वे सिग्नलची दुरुस्ती करत...

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकासह वकिलाला लाचेप्रकरणी एसीबी केली अटक 

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षकासह एका...

दोन आठवडयांनी ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी; शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस बजावली...

३ महिन्यात मावळच्या तरुणाकडून उभारणी; बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा

पुणे : लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये देशात लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तींचे पुतळे बनविण्यात येतात. त्यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे...

उच्चशिक्षित मोबाईल चोरटा पुण्यात गजाआड

पुणे : दिवसेंदिवस पुण्यात चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढत आहे. अलीकडे उच्चशिक्षीत तरूणांमुळे आता चोरीच्या घटना देखील सफाईने होत आहेत. पुण्यात...

पटेरी वाघसदृश्य प्राण्याचे कातडे आणि पिस्तूल जप्त; गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक

ठाणे : डोंबिलीतील मानपाडा परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने (कल्याण) दोघांना अटक करत त्यांच्याकडून पटेरी वाघ सदृश्य या वन्यजीव...

Page 159 of 293 1 158 159 160 293

Follow US

Our Social Links

Recent News