• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

लोकल ट्रेनच्या धडकेत अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रेल्वेकडून चौकशीची घोषणा   

पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकात काल रात्री मोठी दुर्घटना घडली. सिग्नल दुरुस्तीचं काम सुरु असताना एकाच रुळावर दोन लोकल आल्यानं तिघांचा मृत्यू झाला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानक परिसरात काल रात्री एक दुर्घटना घडली आहे. वसई रोड स्थानक परिसरात रेल्वे सिग्नलची दुरुस्ती करत असताना दोन्ही रुळांवर लोकल आल्याने झालेल्या अपघातात एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सिनियर सेक्शन इंजिनिअर वासू मित्रा, इलेक्ट्रीक सिग्नल मेंटेनर सोमनाथ उत्तम आणि असिस्टंट सचिन वानखेडे अशी त्यांची नावे आहेत. वसई रेल्वे स्थानक परिसरात ही घटना सोमवारी रात्री ८.५५ वाजता घडली. अपघातानंतर तातडीने आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५५,००० रुपयांची मदत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुढील १५ दिवसांत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जातील. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला अंदाजे ४० लाख आणि वासू मित्राच्या कुटुंबाला सुमारे. १.२४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या रकमेव्यतिरिक्त, मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना सेटलमेंट रक्कमी (DCRG, GIS, रजा रोखीकरण) तडजोडीच्या थकबाकीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या अपघाताप्रकरणी पश्चिम रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी घोषित केली आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई स्थानकात झालेल्या अपघातात तिघांनी जीव गमावला असून आता या प्रकरणात चौकशीची घोषणा करण्यात आली आहे.

Previous Post

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकासह वकिलाला लाचेप्रकरणी एसीबी केली अटक 

Next Post

मराठा सर्वेक्षणाचे तमिळ भाषिक सफाई कामगारांना काम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठा सर्वेक्षणाचे तमिळ भाषिक सफाई कामगारांना काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION