विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजपकडून दावा; विधानसभा अध्यक्ष उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजपकडून दावा; विधानसभा अध्यक्ष उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहताना दिसून येतायत. प्रत्येक पक्षाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. निवडणूक आयोगाकडूनही तयारी...

“मी मोडेन पण झुकणार नाही.” ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा पक्षाला इशारा

“मी मोडेन पण झुकणार नाही.” ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा पक्षाला इशारा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यूपीमध्ये काँग्रेस 17 जागांवर...

रक्तपेढ्यांनी रुग्णांची सहा वर्षांत केली लूट

दोन दिवसांपासून शताब्दी रुग्णालयात रक्त चाचण्या बंद, रुग्णांचे हाल

मुंबई : गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर रक्त चाचणी करणाऱ्या केंद्रामधील कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार मिळालेले नाही. त्यामुळे या...

मागील काही दिवसांत वायू प्रदूषणामुळे फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांत वायू प्रदूषणामुळे फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून अनेक रुग्णांमध्ये श्‍वास घेण्‍यास त्रास, खोकला,...

८६४ फुकट्यांची दररोज धरपकड; मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना

४० हजार फुकट्या प्रवाशांचा ‘बेस्ट’मधून प्रवास; फुकट्यांकडून २४ लाखांचा दंड वसूल

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट...

एक फोन आला आणि काही लाखांची फसवणूक; फसवणूकीच्या प्रकाराने बारामतीत खळबळ

सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन

पुणे : फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ...

साडे सात किलो वजनाचे सोने जप्त; सहा जणांना साडे चार कोटींच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

तीन दिवसांत आठ किलो सोने मुंबई विमानतळावरून जप्त

मुंबई : सीमाशुल्क विभागाने गेल्या तीन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत आठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी...

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी; पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद

पोलिसांनी अपहृत मुलीची केली सुटका; विरार पोलिसांचे कोंबिग ऑपरेशन

वसई : विरार पोलिसांनी सुरू केलेल्या कोंबिग ऑपरेशनमध्ये अनपेक्षितपणे गुजरातवरून पळवून आणलेल्या एका मुलीची सुटका करण्यात आली असून घर सोडून...

पनवेल महापालिकेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत बाजी मारली

पनवेल महापालिकेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत बाजी मारली

पनवेल : मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्राथमिक शाळेने तालुक्यातील २४० शाळांना स्पर्धेत मागे टाकत...

मुंबई पोलिसांना मशिदींवरच्या भोंग्यावरून हायकोर्टानं फटकारलं

उच्च न्यायालयाची शरद पवार गटाच्या १० आमदारांसह विधानसभा अध्यक्षांना नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या १० आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय कायद्याला धरून नाही,...

Page 1 of 146 1 2 146

Follow US

Our Social Links

Recent News