• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

दीड वर्षात लाचे प्रकरणी २७ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नाागिरी आणि सिंधुदूर्ग हा भाग येतो.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 26, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : एखाद्या गुन्ह्यात आरोपीची शिक्षा कमी करण्यासाठी, जप्त केलेले साहित्य सोडविणे, गुन्ह्याची कलमे कमी करणे अशा विविध प्रकारे नागरिकांकडून लाचेची मागणी करण्यात आलेल्या २७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ही प्रकरणे १ जानेवारी २०२३ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे ठाणे शहर आणि मिरा भाईंदर आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल आहेत. लाचेच्या प्रकारांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नाागिरी आणि सिंधुदूर्ग हा भाग येतो. लाच घेणे आणि देणे गुन्हा आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी दरवर्षी सरकारी पातळीवर विविध कार्यक्रम घेतले जात असतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जात असते. असे असले तरी काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्यांकडून लाच घेणे सुरूच असते. दरवर्षी ठाणे परिक्षेत्रात १०० किंवा त्याहून अधिक गुन्हे लाच आणि अपसंपदा प्रकरणाचे दाखल होत असतात.

सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक संबंध येणारा विभाग म्हणजे पोलीस दल. पोलीस ठाण्यात तक्रार देणे, पारपत्र किंवा चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येत असतात. परंतु गेल्याकाही वर्षांपासून पोलीस दलात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रा १०३ लाचेची प्रकरणे समोर आली होती. यातील १५ प्रकरणे पोलीस विभागाशी संंबंधित असून याप्रकरणात २० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर, २०२४ या वर्षी १ जानेवारी ते २४ एप्रिल या कालावधीत ठाणे परिक्षेत्रात २५ गुन्हे दाखल असून यातील पाच प्रकरणे पोलिसांशी संबंधित आहेत. याप्रकरणात सात पोलिसांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र आहे.

परिक्षेत्र- पोलिसांवरील कारवाई

१) ठाणे शहर- ९

२) मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय – ८

३) सिंधूदूर्ग पोलीस – ४

४) नवी मुंबई – ३

५) ठाणे ग्रामीण- २

६) रायगड – १

एकूण – २७

Previous Post

अभिनेता सलमान खानच्या घरी गोळीबार प्रकरणी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक

Next Post

हायकोर्टाचा मोठा निर्णय; रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हायकोर्टाचा मोठा निर्णय; रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,232)
  • मुंबई (2,993)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION