• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर माझ्याकडं बेस्ट उपाय तुम्ही फक्त प्रेझेंटेशन बघा! – नितीन गडकरी

४० हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार, दोन- तीन मजली उड्डाणपूलांचाही समावेश; नितीन गडकरी यांनी पुण्याच्या पुण्याच्या विकासासाचा रोडमॅप समजावला. तसंच पुण्याला आता डबल इंजिन लागलेत, शहरात आता दोन दादा, एकच विनंती जुणे दिवस परत आणा, असंही गडकरी म्हणाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 12, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : अलिकडच्या काळात पुण्यातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. अशात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचवला आहे. माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना एकदा विनंती आहे की, त्यांनी एकदा याचं एकदा प्रेझेंटेशन पहावं. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल, असं नितीन गडकरी म्हणालेत. शिवाय पुणे शहराच्या विकासाचा आराखडाही त्यांनी सांगितला. पुढची विकासाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली. पुण्याला आता डबल इंजिन लागलं आहे. आधी एक दादा होते. आता दोन दादा झालेत आणि दादा दादाच आहेत, अशी टिपण्णी करत गडकरी यांनी पुण्यातील विकासाला आता चालना मिळेल, असं सांगितलं. पुणे शहरासाठी ४० हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. दोन-तीन मजली उड्डाणपुलांचाही यात समावेश आहे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी पुण्याच्या विकासाचा रोडमॅप समजावला.

माझं खातं भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे मी ठेकेदारांना शिव्या घालतो. येणाऱ्या पाच वर्षात आपला देश ऑटोमोबाईलमध्ये एक नंबरला आला पाहिजे, त्यासाठी पुण्याचं महत्व अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही देशाला पुढे घेऊन जाऊ, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. चांदणी चौकातील या उड्डाणपुलाच्या कामात अनेक अडचणी आल्यात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूसंपादनासंदर्भात चांगला निर्णय घेतला होता. अधिकाऱ्यांनीही रात्रंदिवस काम केलं. काही लोकं हे सुप्रीम कोर्टात गेले होते. या प्रकल्पावर १ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत, असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. आता पुणे वाढवू नका. आहे तेवढंच राहू द्या. गर्दी करू नका. आहे त्या पुण्याला प्रदूषणमुक्त ठेवा. नवीन रिक्षा परमिट देताना एकतर इथेनॉल किंवा इलेट्रीक रिक्षाना दिलं. तर पुणे प्रदुषणमुक्त होईल, असंही गडकरींनी सांगितलं.

Previous Post

गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याणमध्ये पुन्हा टोळक्याचा हल्ला

Next Post

महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी; प्लास्टिक विरोधात करणार वेगवान कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी; प्लास्टिक विरोधात करणार वेगवान कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION