• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी; प्लास्टिक विरोधात करणार वेगवान कारवाई

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार करणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 12, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्लास्टिकच्या पिशव्या, एकदा वापरून फेकून दिली जाणारी ताटे, चमचे, डबे यांच्यावरील कारवाईला मुंबईत पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार करणार आहे. या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून मुंबईत २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्यानंतर महानगरपालिकेनेही प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली होती. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी पथके तैनात केली होती. मात्र टाळेबंदीच्या काळात दोन वर्षे प्लास्टिक बंदीची कारवाई पूर्णपणे थंडावली होती. मात्र करोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर महानगरपालिकेने जुलै २०२२ पासून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली होती. तरीही त्या कारवाईला फारसा वेग नव्हता. आता मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारवाईत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. या कारवाईत पोलीस आणि एमपीसीबीने महानगरपालिकेच्यासोबत सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईसाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या कारवाईला आता वेग येण्याची शक्यता आहे.

या कारवाईसाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. यात महानगरपालिकेचे तीन, एमपीसीबी आणि पोलीस दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. एमपीसीबीने २५ अधिकाऱ्यांची नावे महानगरपालिकेला कळवली असून त्यानुसार पथके तयार करण्यात येणार आहेत. तसेच २१ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पथक दुकाने, मंडया, फेरीवाले यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करणार आहे. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरले जाणारे डबे, एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू यांची साठवणूक करणारे, तसेच विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास त्यांना समज दिली जाणार आहे.असा आहे दंडप्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

Previous Post

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर माझ्याकडं बेस्ट उपाय तुम्ही फक्त प्रेझेंटेशन बघा! – नितीन गडकरी

Next Post

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प – उद्योग मंत्री उदय सामंत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प – उद्योग मंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION