• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

राजन विचारे यांना हितेंद्र ठाकूर यांचा बिनशर्त पाठिंबा

वसई-विरार या भागात मोठे अस्तित्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) ठाणे लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना दर्शविला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : वसई-विरार या भागात मोठे अस्तित्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) ठाणे लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना दर्शविला आहे. बिनशर्त पाठिंब्याचे पत्र बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी राजन विचारे यांना दिले आहे. बविआने २०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. अनेक ठिकाणी त्यांना मतदान झाले होते. बविआ पक्षाचे बळ पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, नालासोपारा पट्ट्यात अधिक आहे. मिरा भाईंदर, ठाणे जिल्ह्यातही या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात बविआ पक्षाने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघात तिरंगी लढत आहे. बविआ पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी पक्षाच्या वतीने पत्रक काढत इंडिया आघाडीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे.

राजन विचारे यांचे ठाणे लोकसभा मतदारसंघात मोठे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत बविआ पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी नगरसेवक म्हणून उमेदवार निवडून आले नव्हते. पंरतु त्यांना इंदिरानगर, वागळे इस्टेट भागातून मतदान झाले होते.

Previous Post

६०० बस मदतीला; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा

Next Post

पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,200)
  • मुंबई (3,587)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION