• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 18, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली. दत्तात्रेय सर्जेराव शेगर असे त्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरण विभागात नोकरीस आहेत. तक्रारदाराविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात वीज मीटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शेगर यांनी पुढील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती तीन लाख रुपये लाचेची मागणी केली, असा अर्ज तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिला. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात शेगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात शेगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रूपेश जाधव करीत आहेत.

Previous Post

राजन विचारे यांना हितेंद्र ठाकूर यांचा बिनशर्त पाठिंबा

Next Post

तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग; अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग; अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION