विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

देशभरात ईडीचे १३ ठिकाणी छापे; अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरण

मुंबई : आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्कर कैलास राजपूतचा साथीदार अली असगर शिराजीप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले असून...

पुणे विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी प्रकरणी दोघांना अटक

पुणे : दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने...

खिचडी घोटाळाप्रकरणी संदीप राऊत रडारवर; संजय राऊत यांच्या भावाला ईडीचं समन्स

मुंबई : करोना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संदीप राऊत यांना समन्स बजावले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार...

 पोलीस आयुक्त यांच्याकडे मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट...

महापालिकेच्या नोटीसनंतर दुकानांवर मराठी पाट्या लागल्या

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले होते....

आझाद मैदानावरील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई...

पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडून नोटीस; शेकडो झाडे सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी तोडली जाणार

मुंबई : मध्य रेल्वेकडून पर्यावरण जनजागृतीचा गाजावाजा केला जात असताना, सीएसएमटीच्या पुनर्विकासाठी शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याबाबत...

चैन हिसकावून भररस्त्यात पळणाऱ्या चोरटयाला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले

कल्याण : भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिच्या गळ्यातील चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी नागरिकांच्या...

सर्व बाजार समिती २५ जानेवारीला राहणार बंद – एपीएमसी प्रशासन

नवी मुंबई : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत धडकणार असून २५ तारखेचा मुक्काम नवी मुंबईत असणार...

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; मराठ्यांच्या मोर्चामुळे सरकारला टेन्शन, आरक्षणाशिवाय माघार नाही

येरवडा : 'सरकारला वाटले मराठे कुठे येणार मुंबईला. पण मराठे बॅगा भरून मुंबईकडे निघाल्यावर सरकारला टेन्शन आले आहे. मार्गात कितीही...

Page 158 of 293 1 157 158 159 293

Follow US

Our Social Links

Recent News