• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

महापालिकेच्या नोटीसनंतर दुकानांवर मराठी पाट्या लागल्या

अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 25, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले होते. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत शहरातील २४८० दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतु त्याचा चांगला परिणाम ठाण्यात काही प्रमाणात का होईना दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाला दिसाव्या म्हणून फ्लेक्सच्या स्वरुपात पाट्या लावण्यात आल्याचे चित्रही दिसत आहे. तर काही दुकानांवर आधी इंग्रजी नंतर मराठी अशा स्वरुपाच्या पाट्या दिसत आहे. तर काहींनी प्रामाणिकपणे सुरवातीला मराठी नंतर इंग्रजीला महत्व दिले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. या दुकानांना ३० डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठविण्यात येईल. कारण कारवाईचे अधिकार या विभागाला असल्याने त्यांच्याकडून मात्र अद्यापही कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. दरम्यान सध्या ठाणे महापालिकेने शहरातील २४८० दुकानादारांना ३० डिसेंबर पर्यंत नोटीस बजावल्या आहेत. त्यानंतर, आता शहरात दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. काहींनी प्रशासनाचे नियमांचे पालन केल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मात्र काही दुकानांदारांनी यातूनही पळवाटा काढल्याचे चित्र आहे. काहींनी नवीन मराठी पाट्या लावण्याचा खर्च वाढेल म्हणून बॅनर फ्लेक्स तयार करुन तात्पुरत्या स्वरुपात दुकानावर चढविल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काहींनी मराठीला दुसºया नंबरवर ठेवून इंग्रजीला पहिले महत्व दिले आहे. तर काहींनी मराठीला आधी प्राधान्य दिल्याचे समाधानकारक चित्र आहे. एकूणच न्यायालयाच्या दट्यानंतर दुकानदारांनी किमान मराठीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

Previous Post

आझाद मैदानावरील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

Next Post

 पोलीस आयुक्त यांच्याकडे मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

 पोलीस आयुक्त यांच्याकडे मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION