• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चैन हिसकावून भररस्त्यात पळणाऱ्या चोरटयाला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले

कल्याण शहर परिसरात २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 24, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिच्या गळ्यातील चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का याचा तपास पोलीस करत आहेत. कल्याण शहर परिसरात २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता. संधी मिळताच या इसमाने महिलेच्या गळ्यातील चैन तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरड केला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली.

दरम्यान नागरिक पाठलाग करत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचं नाव आहे. पुरुषोत्तम याने या आधी चोऱ्या केल्यात का? याचा तपास आता महात्मा फुले पोलीस करत आहेत.

Previous Post

सर्व बाजार समिती २५ जानेवारीला राहणार बंद – एपीएमसी प्रशासन

Next Post

पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडून नोटीस; शेकडो झाडे सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी तोडली जाणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडून नोटीस; शेकडो झाडे सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी तोडली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,044)
  • मुंबई (3,488)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION