• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

admin by admin
September 21, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : सेवा संकल्प अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘हर घर जल’ आणि ‘जल अर्पण’ गावे घोषित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे नियमित, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि पाणी बचतीला चालना देण्यावर या अभियानात विशेष भर दिला जात आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी ही माहिती दिली. ‘हर घर जल’ संकल्पनेनुसार गावातील प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी पोहोचवून नियमित आणि कार्यक्षम पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे. सर्व कुटुंबांना नळजोडणी उपलब्ध असून पाणीपुरवठा समाधानकारक असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित गावाला ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘जल अर्पण’ उपक्रमांतर्गत जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसुरक्षेबाबत ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती केली जाणार आहे. गावातील पाणीपुरवठा योजना आणि जलस्रोत अधिक शाश्वत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता विभाग, जल जीवन मिशन, संबंधित अधिकारी-कर्मचारी, महिला बचत गट, आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे. गावपातळीवरील पडताळणी, ग्रामसभेतील ठराव आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर पात्र गावांना ‘हर घर जल’ आणि ‘जल अर्पण’ गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पाणीपुरवठा सुविधा निर्माण करण्याबरोबरच जलस्रोतांचे संवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवून जलसुरक्षित आणि जलसमृद्ध गावांची निर्मिती करण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा परिषद, ठाणे यांनी सर्व ग्रामस्थांना या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाला ‘हर घर जल’ आणि ‘जल अर्पण’ गाव म्हणून पात्र ठरविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,042)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION