• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

admin by admin
September 21, 2026
in पालघर, पालघर, महाराष्ट्र
0
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ९ केंद्रांनी केंद्र शासनाचे ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके’ (NQAS) प्रमाणन मिळवले आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यास मदत झाली असून, पुढील टप्प्यात आणखी १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे राज्यस्तरीय प्रमाणनाच्या प्रक्रियेत दाखल झाली आहेत. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांना सुरक्षित, दर्जेदार आणि तत्पर सेवा मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून NQAS मानकांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

जिल्ह्यात २०१७ मध्ये घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वप्रथम राष्ट्रीय प्रमाणन मिळवले. त्यानंतर जामसर, आमगाव, तलवाडा, साकूर, साखरशेत, भाताणे, नांदगाव आणि २०२६ मध्ये सायवन या केंद्रांनी कठोर मूल्यांकनाचे निकष पूर्ण करत राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ३०० आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांपैकी १६६ उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्यात आले असून, या केंद्रांचे गुणवत्ता प्रमाणीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील ५० उपकेंद्रांपैकी १४ उपकेंद्रांना प्रमाणीकरण झाले आहे. ३२ केंद्रांच्या प्रमाणीकरणाचा प्रस्ताव केंद्र स्तरावर दाखल झाला असून, उर्वरित १८ उपकेंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील निकाल प्रलंबित आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणन मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रतिवर्ष तीन लाख रुपये, याप्रमाणे सलग तीन वर्षे एकूण ९ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. उपकेंद्र/आयुष्मान आरोग्य मंदिरांना प्रतिवर्ष २ लाख १६ हजार रुपये, याप्रमाणे सलग तीन वर्षे अनुदान दिले जाते. या निधीपैकी २५ टक्के रक्कम वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कल्याणासाठी प्रोत्साहनपर भत्ता म्हणून खर्च केली जाते. उर्वरित ७५ टक्के निधी दुरुस्ती व देखभाल, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, हॅण्ड वॉशिंग स्टेशन्स, फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट, रुग्णांसाठी पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, पंखे, कुलर्स, प्रतीक्षा कक्षातील टीव्ही, दस्तऐवजीकरणाचे संगणकीकरण आणि माहिती-शिक्षण-संवादासाठी डिजिटल व छापील फलक यावर खर्च केला जातो. उपलब्ध मनुष्यबळ आणि प्रशिक्षित मूल्यांककांच्या साहाय्याने आणखी १२ आरोग्य केंद्रांना प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका केंद्राचे राज्यस्तरीय मूल्यांकन पूर्ण झाले असून, उर्वरित केंद्रांची प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू आहे. यामध्ये कुडूस, मालवाडा, एडवण, मासवण, सातपाटी, तारापूर, उध्वा, आसे, खोडाळा, गंजाड, चंद्रनगर आणि तवा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

Previous Post

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

Next Post

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

admin

admin

Next Post
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,041)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION