विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त; गोव्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी चिंचवड शाखेने गोवा पोलिसांच्या सहाय्याने राज्यात जाऊन बनावट दारू बनवणारा कारखाना उध्वस्त केला...

मुंबई महापालिका श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विशेष प्रकल्प राबवणार

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या...

वाहनचालकांचा परवाना वाहतुकीचा नियम मोडला तर होणार रद्द 

पुणे : शहरातील वाहतुकीची शिस्त दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे....

४० हजार कोटींची गुंतवणूक आणि २० हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती...

इन्स्टावर जॉबची जाहिरात, गृहिणीने गमावले ८ लाख, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : माझगावमधील गृहिणीवर पार्टटाइम जॉबच्या नादात खाते रिकामे झाल्याची वेळ ओढवली. सायबर ठगांच्या टास्क फसवणुकीत महिलेला आठ लाख १७...

प्रकल्पग्रस्तांचे मंगळवारपासून पनवेल पालिकेविरोधात धरणे आंदोलन

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील प्रकल्पग्रस्त मालमत्ता धारकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेऊन मंगळवारपासून पालिका प्रशासकीय इमारतीसमोर महाधरणे आंदोलन...

मुंबईत जवळपास ७२ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन लाखांहून अधिक घरांतून माहिती देण्यास टाळाटाळ

 मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे....

महिनाभरात केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा

मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणेची कायमर्यादा संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. एमआरआय यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत...

सोशल मिडियावर गैरव्यवहाराबाबतची पोस्ट करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : तक्रारदार तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर अपलोड करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला गुन्हे...

मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी...

Page 157 of 293 1 156 157 158 293

Follow US

Our Social Links

Recent News