• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सोशल मिडियावर गैरव्यवहाराबाबतची पोस्ट करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

तक्रारदार तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर अपलोड करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 29, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तक्रारदार तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर अपलोड करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधीत कंपनीतून तक्रारदाराच्या खात्यावर रक्कम प्राप्त झाल्याचे या पोस्टमध्ये म्हटले होते. गुन्हे गुप्तवार्ता कक्षाने (सीआययू) याप्रकरणी अंधेरीतील रहिवासी असलेल्या मोहित दिनेश जैन याला अटक केली. त्याच्याविरोधात तोतयागिरी करणे, फसवणूक, बदनामी करणे, कट रचणे, पुरावे नष्ट करणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. जैन यांने ७ डिसेंबर २०२३ रोजी एक्स या समाज माध्यमामवर सत्य कर्मा नावाच्या हॅन्डलद्वारे कथीत पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमध्ये तक्रारदाराने तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थेकडून तक्रारदाराच्या बँक खात्यावर बेकायदेशीररित्या पैसे आल्याचे म्हटले होते. या आरोपांबाबत पुरावे म्हणून आरोपीने कागदपत्रे व काही लिंक अपलोड केले होते. पण लिंक उघडता येत नव्हत्या असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदाराने १२ डिसेंबरला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलील ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत या पोस्टमुळे आपली व आपल्या कुटुंबाती प्रतिष्ठा खराब झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सीआययूला हस्तांतरीत करण्यात आला. सीआययूने तपास केला असताना विंडसन प्रोजेक्ट्स लिमिटेड एलएलपी या कंपनीच्या भागिदाने पोलिसांशी संपर्क साधला. त्यात त्यांच्याही बँक खात्याचे लिंक समाज माध्यमांवर अपलोड केल्याचे त्यांनी सांगतिले. बँक कर्मचारी व सनदी लेखापालाच्या मदतीने आरोपीने ते बँक स्टेटमेंट मिळवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जैनला अटक केली. यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

महिनाभरात केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिनाभरात केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION