• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत जवळपास ७२ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन लाखांहून अधिक घरांतून माहिती देण्यास टाळाटाळ

महाराष्ट्र राज्य आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. मात्र, सर्वेक्षणादरम्यान तब्बल २ साख ६९ हजार ४९५ घरांतून माहिती देण्यास नकार दिला गेला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. २३ जानेवारीपासून मुंबईतही सर्वेक्षण सुरू झाले. २८ जानेवारीपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात २ लाख ६९ हजार ४९५ घरांतून सर्वेक्षणादरम्यान माहिती देण्यास नकार देण्यात आला. दुसरीकडे १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. सर्वेक्षणाची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या एकूण ९२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३० हजार कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्रे देण्यात आली आहेत. या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेत आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ विविध प्रश्न विचारले जात आहेत. ही माहिती मूलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक आहे.

२३ ते २८ जानेवारीपर्यंत एकूण २८ लाख ७ हजार ५१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास ७२ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र यामध्ये घर बंद असणे, सर्वेक्षणास नकार देण्याचेही प्रमाण आहे. एकूण सर्वेक्षणापैकी १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून हे प्रमाण ५०.७१ टक्के असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. तर २ लाख ६९ हजार ४९५ घरांनी सर्वेक्षणास नकार दिला. मराठा आरक्षणात सरसकट सर्व धर्मांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे अन्य धर्मीयांकडून माहिती देण्यास नकार देण्याचे प्रमाणही अधिकच आहे. तसेच काही वेळा या कामाचे परिपत्रक मागणे, मोठ्या प्रमाणात प्रश्नावली पाहता पुढील उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही घरे बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. २८ लाख ७ हजार ५१८ घरांपैकी ५ लाख ७० हजार ९८४ घरे बंदच असल्याचे आढळले. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागले. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यां लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी जाण्यास पालिकेने मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वेक्षणास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, तसेच ज्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण होणार नाही, अशा लोकांनी जवळच्या विभाग कार्यालयात माहिती देण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने या आधीच केले आहे. सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने सुट्टीच्या दिवसांमध्येही सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालिका अधिकारी, कर्मचारी घरोघरी सर्वेक्षणासाठी फिरत आहेत.

Previous Post

महिनाभरात केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा

Next Post

प्रकल्पग्रस्तांचे मंगळवारपासून पनवेल पालिकेविरोधात धरणे आंदोलन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रकल्पग्रस्तांचे मंगळवारपासून पनवेल पालिकेविरोधात धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION