• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पटेरी वाघसदृश्य प्राण्याचे कातडे आणि पिस्तूल जप्त; गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक

ठाण्यात पटेरी वाघसदृश्य प्राण्याचे कातडे आणि पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 22, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिलीतील मानपाडा परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने (कल्याण) दोघांना अटक करत त्यांच्याकडून पटेरी वाघ सदृश्य या वन्यजीव प्राण्याचे कातडे, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम नेरपगार (५१), ब्रिजलाल साईसिंग पावरा (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी जळगाव आणि धुळ्याचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवलीमध्ये पटेरी वाघाचे कातडे, पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी दोन तस्कर येणार असल्याची माहिती युनिट ३ चे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील एका हॉटेलच्या (मानपाडा) पार्किंगमध्ये सापळा लावत कारमधून सिताराम आणि ब्रिजलाल यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून पटेरी वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे कातडे, एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुस, मोबाइल जप्त केले. आरोपी कातडे आणि पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करत आहे. ही कामगिरी युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे यांनी केली.

Previous Post

अयोध्येतील राम मंदिर ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

उच्चशिक्षित मोबाईल चोरटा पुण्यात गजाआड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उच्चशिक्षित मोबाईल चोरटा पुण्यात गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION