गुन्हेगारी

मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी

कल्याण : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ दगड फेकणाऱ्या एका तरूणाला रेल्वे सुरक्षा...

Read moreDetails

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

डोंबिवली : आपण महानगर गॅस देयक शुल्क भरणा केले असले तरी ते आमच्याकडे दिसत नाही. त्यामुळे आपण वेळेत देयक शुल्क तातडीने...

Read moreDetails

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरट्यांचा १८ दुचाकी चोरण्याचा ‘प्लॅन’ फसला!

नागपूर (सतीश भालेराव) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी...

Read moreDetails

नागपुरात हाय-प्रोफाइल घरफोडीचा पर्दाफाश; अट्टल चोरट्याकडून ११ लाखांचे दागिने जप्त

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने कारवाई करत घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. संदीप खेमचंद...

Read moreDetails

आकाश जाधवचा खरा चेहरा समोर! सापांच्या खेळाच्या आडून गांजाचे रॅकेट; पोलिसांचा मोठा दणका

अहिल्यानगर : सर्पमित्र म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला आकाश जाधव हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यातून त्याला मंगळवारी...

Read moreDetails

पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुसक्या आवळल्या, ५८ गुन्हे उघड

नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले. या कारवाईने ५८ गुन्हे...

Read moreDetails

पडद्यावरची अभिनेत्री, पडद्यामागे मास्टरमाइंड! वेबसिरीज स्टारच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश

ठाणे : अभिनयाचं स्वप्न घेऊन मुंबई-ठाण्यात येणाऱ्या तरुणींच्या महत्त्वाकांक्षेला जेव्हा पैशांच्या हव्यासाची आणि चुकीच्या मार्गाची जोड मिळते, तेव्हा काय होते,...

Read moreDetails

गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत AIचा शिरकाव! Chat GPTच्या मदतीने कॉपी; केंद्र संचालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : कॉपी बहाद्दरांनी आता थेट 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (AI) आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बारावीच्या परीक्षेत चॅट...

Read moreDetails

घातपातापूर्वीच मुसक्या आवळल्या! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून ६ आतंकवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित आतंकवाद्यांना अटक...

Read moreDetails

मुंबई लोकलमधील पोस्टर रॅकेटचा पर्दाफाश! ‘वशीकरणा’चे पोस्टर लावणारा ‘बंगाली बाबा’ गजाआड

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘बंगाली बाबा’चे पोस्टर्स नेहमीच पाहायला मिळतात. या भोंदू बाबांच्या जाळ्यात अनेक...

Read moreDetails
Page 14 of 115 1 … 13 14 15 … 115