• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई लोकलमधील पोस्टर रॅकेटचा पर्दाफाश! ‘वशीकरणा’चे पोस्टर लावणारा ‘बंगाली बाबा’ गजाआड

admin by admin
February 21, 2026
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबई लोकलमधील पोस्टर रॅकेटचा पर्दाफाश! ‘वशीकरणा’चे पोस्टर लावणारा ‘बंगाली बाबा’ गजाआड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘बंगाली बाबा’चे पोस्टर्स नेहमीच पाहायला मिळतात. या भोंदू बाबांच्या जाळ्यात अनेक निष्पाप प्रवासी अडकतात. या प्रकाराची गंभीर दखल घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त पथकाने दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरात मोठी छापेमारी केली. या कारवाईत रेल्वे पोलिसांनी स्वतःला ‘बंगाली बाबा’ म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून मिळालेली माहिती आणि गुप्तचरांच्या हवाल्याने रेल्वेच्या विशेष पथकाने दारुखाना, रे रोड येथील मीरा अली दर्गा परिसरात सापळा रचला होता. या कारवाईत मध्य रेल्वेचे एएसआय पी.के. मिश्रा आणि पश्चिम रेल्वेच्या आयटी सेलचे अधिकारी सामील होते. पोलिसांनी मोहम्मद नझीर अंदारी याला अटक केली असून, त्याच्याकडे रेल्वेच्या मालमत्तेवर लावण्यासाठी तयार ठेवलेले तब्बल १५००० छापील पोस्टर्स सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीने कबुली दिली आहे की, तो ‘बंगाली बाबा’च्या नावाखाली ही जाहिरातबाजी करत होता. रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि स्थानक परिसरात हे पोस्टर्स लावले जात होते. यामुळे केवळ रेल्वेचे विद्रुपीकरण होत नव्हते, तर लोकांची फसवणूकही केली जात होती. वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी कलम १४४, १४५(ब), १४७ आणि १६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, अशा भोंदू बाबांच्या जाहिरातींना बळी पडू नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा.

Previous Post

मिरा-भाईंदरकरांनो सावधान! आता प्लास्टिक पिशव्यांचा वापर पडणार महागात, पालिकेचा दंड वसुलीचा दणका

Next Post

राज्यातील पोलीस दलासाठी महत्त्वाचा निर्णय; गणवेशातील व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी!

admin

admin

Next Post
राज्यातील पोलीस दलासाठी महत्त्वाचा निर्णय; गणवेशातील व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी!

राज्यातील पोलीस दलासाठी महत्त्वाचा निर्णय; गणवेशातील व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION