• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुसक्या आवळल्या, ५८ गुन्हे उघड

admin by admin
February 25, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुसक्या आवळल्या, ५८ गुन्हे उघड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले. या कारवाईने ५८ गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयितांकडून १० गुन्ह्यांतील सुमारे ३० लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे हे अटक नाट्य एखाद्या सिनेमातील कथानकाला मागे टाकेल इतके नाट्यमय आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत संशयितांना जेरबंद केले. मागील काही वर्षात पोलीस असल्याची बतावणी करत शहर तसेच ग्रामीण भागात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वृध्दांना, महिलांना लुटण्यात येत होते. काही वेळा घरात घुसून चोरी करण्यात आली आहे. नाशिक परिमंडळ दोन अंतर्गत असे गुन्ह्यांचे काही प्रकार समोर आले. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी काही सूचना केल्या.

अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपुत यांनी अंबड पोलीस गुन्हे शोध पथकाला याबाबत माहिती दिली. गुन्हे शोध पथक नियमीत गस्त घालत असतांना पोलीस अंमलदार मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित इसम फिरतांना दिसले. त्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू करत पोलीस निरीक्षक राजपुत यांना याबाबत माहिती दिली. राजपुत यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सुचना देऊन अतिरिक्त मनुष्यबळ पाठवले. संशयितांना पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने पळ काढला. पोलीस पथकातील सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस अंमलदार मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे आदींनी ३० किलोमीटर पाठलाग करत ओझर येथील उड्डाण पुलावर दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली. चौकशीत केली असता संशयितांची नावे अमजदअली अकबरअली बेग (४७,भिवंडी) फैय्याज इम्तियाज अन्सारी (२८, भिवंडी) असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयितांनी पोलीस असल्याची बतावणी करत चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईतून २०२३ पासुन आतापर्यंत त्यांनी केलेले ५८ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यामध्ये नाशिक शहरात ४२, नाशिक ग्रामीण १०, धुळे शहर पाच व कर्नाटकमधील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

Previous Post

केरळ’चे आता ‘केरळम’ होणार! मोदी सरकारकडून नामांतराच्या विधेयकाला मंजुरी

Next Post

शाळेला चला ‘बेस्ट’ने! १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत आता मोफत बस प्रवास

admin

admin

Next Post
शाळेला चला ‘बेस्ट’ने! १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत आता मोफत बस प्रवास

शाळेला चला 'बेस्ट'ने! १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत आता मोफत बस प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION