• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

घातपातापूर्वीच मुसक्या आवळल्या! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून ६ आतंकवाद्यांना अटक

admin by admin
February 23, 2026
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
घातपातापूर्वीच मुसक्या आवळल्या! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून ६ आतंकवाद्यांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित आतंकवाद्यांना अटक केली आहे. या व्यक्तींवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या सूचनेवरून भारतात मोठी दहशतवादी कटकारस्थानं रचल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींना तमिळनाडूमधून दिल्लीला आणले जात आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. संशयितांकडून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, हे संशयित भारतात मोठी घटना घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. भारतातील शांतता भंग करणे आणि मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवणे हा त्यांचा उद्देश होता.

संशयितांकडून अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या उपकरणांचा वापर दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित करण्यासाठी आणि संशयित हँडलर्सशी संपर्क ठेवण्यासाठी केला जात होता. जप्त केलेल्या मोबाईल आणि सिमकार्डची सखोल तपासणी करून त्यांच्या नेटवर्क, संपर्क आणि संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमधून मिजानूर रहमान, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण असामाजिक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. ते पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मजकूर पोस्ट करत होते. यापैकी दोन आरोपींना उथुकुली येथून, तीन जणांना पल्लडम येथून आणि एका आरोपीला तिरुमुरुगनपूंडी परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बनावट आधारकार्डचा वापर करून आपली ओळख लपवत गारमेंट उद्योगात काम करत होते. कारवाईदरम्यान आठ मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आले. सर्व आरोपींना रेल्वेने दिल्लीला आणले जात असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपींवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय आहे. त्यांनी अनेक शहरांची रेकी केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच दिल्लीमध्ये ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर लावल्याचेही उघड झाले आहे.

Previous Post

गरीब विद्यार्थ्यांचे ‘इंग्रजी शाळेचे’ स्वप्न होणार पूर्ण! वसईत आरटीई प्रवेशासाठी ‘इतक्या’ जागा उपलब्ध

Next Post

गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत AIचा शिरकाव! Chat GPTच्या मदतीने कॉपी; केंद्र संचालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION