• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत AIचा शिरकाव! Chat GPTच्या मदतीने कॉपी; केंद्र संचालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
February 23, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत AIचा शिरकाव! Chat GPTच्या मदतीने कॉपी; केंद्र संचालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

गडचिरोली : कॉपी बहाद्दरांनी आता थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (AI) आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बारावीच्या परीक्षेत चॅट जीपीटीद्वारे (Chat GPT) उत्तरे शोधून ती विद्यार्थ्यांना पुरवणाऱ्या एका टोळीचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चामोर्शी येथील परीक्षा केंद्र संचालकासह चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी बारावीचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता. याच दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी (CEO) सुहास गाडे यांनी केंद्राला अचानक भेट दिली. साहेबांची गाडी पाहताच केंद्रावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गाडे यांनी थेट कार्यालयात जाऊन तपासणी केली.

तपासणीदरम्यान असे आढळून आले की, केंद्रावरील कर्मचारी चॅट जीपीटी या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत होते आणि त्यांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्याची तयारी सुरू होती. हा प्रकार पाहून खुद्द अधिकारीही अवाक झाले. शिक्षणाची पवित्र मंदिरेच अशा हायटेक कॉपीचे अड्डे बनत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये महेंद्र बुर्लावार (केंद्र संचालक), सुशील लांजेवार (पर्यवेक्षक), महेंद्र किरमे (शिक्षक), सूरज केळझरकर (शिपाई) यांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होण्याऐवजी तो कॉपीसाठी केल्या जात असल्यामुळे जिल्हा शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

घातपातापूर्वीच मुसक्या आवळल्या! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून ६ आतंकवाद्यांना अटक

Next Post

एलिफंटा लेण्यांच्या इतिहास आता डिजिटल रुपात! ऑडिओ गाईडमुळे गाईडशिवाय कळणार लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व

admin

admin

Next Post
एलिफंटा लेण्यांच्या इतिहास आता डिजिटल रुपात! ऑडिओ गाईडमुळे गाईडशिवाय कळणार लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व

एलिफंटा लेण्यांच्या इतिहास आता डिजिटल रुपात! ऑडिओ गाईडमुळे गाईडशिवाय कळणार लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION