• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

admin by admin
March 11, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
0
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : आपण महानगर गॅस देयक शुल्क भरणा केले असले तरी ते आमच्याकडे दिसत नाही. त्यामुळे आपण वेळेत देयक शुल्क तातडीने भरणा केला नाही तर आपली महानगर गॅसची जोडणी बंद होईल अशी भीती दाखवून एका भामट्याने डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या एका नोकरदार महिलेची दोन लाख ९९ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक केली आहे. या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. स्मिता राणे असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या नोकरदार आहेत. त्या कुटुंबीयांसह डोंबिवली सुनीलनगरमध्ये राहतात. त्यांच्या घरात महानगरचा गॅस पुरवठा गेल्या वर्षापासून होतो. वेळच्या वेळी ते गॅस देयकाचा शुल्क भरणा करतात. स्मिता राणे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात माझे पती यतीन राणे यांच्या मोबाईलवर महानगर गॅसकडून एक लघुसंदेश आला. त्यात आपण भरणा केलेले महानगर गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाही. त्यामुळे विहित वेळेत देयक शुल्क भरणा केला नाहीतर तुमच्या घराचे महानगर गॅसची जोडणी बंद होईल असे कळविले. पतीने हा संदेश पत्नीच्या मोबाईलवर पाठविला.

तक्रारदार स्मिता यांनी तातडीने लघुसंदेश आलेल्या मोबाईलवर संपर्क साधून आम्ही देयक भरणा केला आहे असे सांगितले. तुम्ही देयक भरणा केला असला तरी ते देयक आमच्या कार्यालयीन नोंदणीत ते दिसत नाही. ते दिसण्यासाठी आपण ऑनलाईन माध्यमातून काही प्रक्रिया पार पाडू शकता. असे बोलत असताना मोबाईल चालू ठेऊन अनोळखी इसमाने एक जुळणी स्मिता यांना पाठवली. ही जुळणी उघडत गेली तशा ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रिया तक्रारदाराने पूर्ण केल्या. हे व्यवहार करत असताना तक्रारदार महिलेने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर केला. परंतु, या दोन्ही सुविधांमधून व्यवहार पूर्ण होत नसल्याचे लघुसंदेश स्मिता राणे यांना आले. या सर्व प्रक्रिया करताना स्मिता यांचा अनोळखी इसमा बरोबरचा फोन चालू होता. ऑनलाईन व्यवहार प्रक्रिया पूर्ण होत नाही. मी नंतर या प्रक्रिया पार पाडते असे सांगून तक्रारदार महिलेने फोन बंद केला. तेवढ्या वेळेत समोरील अनोळखी भामट्याने स्मिता यांच्या बँकेतून ऑनलाईन व्यवहारातून क्रेडिट कार्डमधून दोन लाख रूपये काढून घेतले होते आणि डेबिट कार्डमधून ९९ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून घेतली होती. या व्यवहारांचे लघुसंदेश बँकांमधून तक्रारदार महिलेला मोबाईलवर आले होते. या महिलेने तातडीने आपली कार्ड बँकेकडून व्यवहारासाठी ब्लॉक करून घेतली. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून अनोळखी भामट्याने आपली फसवणूक केली म्हणून तक्रारदार महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे. आतापर्यंत गुंतवणुकीचे, वाढीव नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे भामटे महानगर गॅस जोडणीच्या नावाने आता फसवणूक करू लागल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

Next Post

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

admin

admin

Next Post
मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION