• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

admin by admin
March 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : युद्धामुळे व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्याचा फटका पावनिर्मितीलाही बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर म्हणजेच एलपीजी गॅसवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्याने रुपांतरित झालेल्या या बेकऱ्या आता संकटात सापडल्या आहेत. जुन्या भट्ट्याही तोडून टाकल्यामुळे येत्या एक दोन दिवसात पावही मिळणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे वडापाव, बनमस्का हे पदार्थ देखील मुंबईकरांना मिळणे अवघड होणार आहे.

लाकूड व कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणा-या भट्टी (बेकरी), हॉटेल्स्, उपाहारगृहे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सर्व बेकऱ्यांना स्वच्छ इंधनावर परावर्तित करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महापालिका करीत आहे. मुंबई महापालिकेने या सर्व बेकऱ्यांना स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे आतापर्यंत जवळपास ८० ते ९० टक्के बेकऱ्या या स्वच्छ इंधनावर विशेषतः एलपीजी गॅसवर परावर्तित झाल्या आहेत. विजेवरील ओव्हनपेक्षा बहुतांशी बेकऱ्या या एलपीजी सिलेंडरवर चालतात. मात्र आखातातील युद्धामुळे देशात, राज्यात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकरी उद्योगालाही या युद्धाची झळ बसणार आहे. मुंबई बेकर्स असोसिएशनचे मोहम्मद फारूख शाह यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बहुतांशी बेकरी या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. जुन्या भट्टी तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्यातच आता सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे बेकरी बंद ठेवण्यापलिकडे आम्हाला आता पर्याय नाही. त्यामुळे येत्या एकदोन दिवसात पावाचीही टंचाई मुंबईत दिसेल. भट्टीवरील बेकरी होत्या तेव्हा जळणासाठी लाकूड, पुठ्ठा काहीही टाकून भट्टी पेटवता येत होती. आता तो पर्यायच उरला नाही. त्यातच स्वच्छ इंधन वापरण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीसा बजावल्या असतील तर पाव निर्मितीला दुहेरी फटका बसणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

या परिस्थितीचे महत्त्वाचे पैलू:

  • गॅसची टंचाई :इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि ‘स्ट्रैट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) येथील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
  • हॉटेल बंद होण्याची भीती :मुंबईतील हॉटेल असोसिएशनने (AHAR) इशारा दिला आहे की, गॅसचा पुरवठा न सुधारल्यास येत्या काही दिवसांत सुमारे ५०% हॉटेल्स आणि वडापाव गाड्या बंद होऊ शकतात.
  • पाव मिळणे कठीण :कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या आता स्वच्छ इंधनावर (LPG) अवलंबून आहेत. गॅस नसल्यामुळे पावाचे उत्पादन घटले आहे, ज्यामुळे वडापावसाठी लागणारा पाव मिळणे मुश्कील झाले आहे.
  • मेन्यूमध्ये कपात :अनेक स्टॉल्स आणि हॉटेल्सनी गॅसची बचत करण्यासाठी कामाचे तास कमी केले आहेत किंवा मेन्यूमधून काही पदार्थ तात्पुरते वगळले आहेत.
  • खाद्यतेलाची दरवाढ :रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे सूर्यफूल व अन्य खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम होऊन त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.
Previous Post

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

Next Post

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! 'गॅस कनेक्शन कापले जाईल' असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION