• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

admin by admin
March 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : इराण युध्दामुळे तेल व वायू आयातीवर मोठा परिणाम झाल्याने केंद्र सरकारने एकदम व्यावसायिक सिलिंडरचे उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला. फक्त घरगुती गॅसचे उत्पादन सुरू राहणार आहे. व्यावसायिक गॅसचे उत्पादन बंद केल्याने आजपासूनच रेस्टॉरंट, खानावळी, हॉटेल यांना सिलिंडर मिळणे जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी आताच २० टक्के हॉटेल बंद झाली आहेत. येत्या दोन दिवसांत आहेत ते सिलिंडर संपले की सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी बंद होणार आहेत. मालकांनी आजच ही सूचना दिली आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल तणाव दहा दिवस उलटूनही संपत नसल्याने त्याचा तीव्र फटका राज्यातील गॅस पुरवठ्याला बसून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. घरगुती स्वयपांकाच्या (एलपीजी) गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून, आज राज्यातील अनेक शहरांत सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेतच, पण व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढल्याने हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय दोन दिवसात बंद पडणार आहे.

गॅसटंचाईमुळे मुंबईमध्ये सुमारे २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याची आताच वेळ आली असून, आणखी दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडतील, अशी स्थिती आहे. गॅस टंचाईमुळे मंदिरांतील अन्नछत्रे, शाळांमधील स्वयंपाक व्यवस्था, खानावळी बंद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. केंद्राने आम्हाला आधी अंदाज दिला असता तर आम्ही थोडीतरी सिलिंडरची सोय केली असती, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे. गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना एलपीजी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गॅस बुकिंगच्या नियमात आज पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून आता २१ दिवसांऐवजी २५ दिवसांनंतरच गॅस बुकिंग करता येणार आहे. स्वयंपाक गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्राने तीन पुरवठादार कंपन्यांची समिती नेमली असून, ही समिती पुरवठ्यावर लक्ष ठेवणार आहे. तरीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर तुटवडा जाणवत आहे. सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध आणल्याने राज्यातील हॉटेल उद्योग ‘गॅस’वरच आला आहे. मुंबईमधील सुमारे २० टक्के हॉटेल बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले की, मंत्रालयाकडून ५ मार्चला आम्हाला सूचना आली होती. तेव्हापासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी होत गेला. या गॅसटंचाईमुळे सध्या मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल बंद पडली आहेत. हीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. बाजारात एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याच्याही तक्रारी आहेत. १,८४० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर सध्या काळ्या बाजारात तब्बल ३,००० रुपयांपर्यंत विकला जात आहे. एवढ्या वाढीव दराने सिलिंडर खरेदी करून व्यवसाय चालवणे शक्य नाही. आम्ही आज छगन भुजबळ यांची भेट घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. भुजबळ यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

Previous Post

आई एकवीरा माऊलीच्या भक्तांना प्रशासनाची भेट; यात्रेसाठी येणाऱ्या खासगी वाहनांना टोलमाफी

Next Post

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

admin

admin

Next Post
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION