• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पडद्यावरची अभिनेत्री, पडद्यामागे मास्टरमाइंड! वेबसिरीज स्टारच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश

admin by admin
February 25, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
0
पडद्यावरची अभिनेत्री, पडद्यामागे मास्टरमाइंड! वेबसिरीज स्टारच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अभिनयाचं स्वप्न घेऊन मुंबई-ठाण्यात येणाऱ्या तरुणींच्या महत्त्वाकांक्षेला जेव्हा पैशांच्या हव्यासाची आणि चुकीच्या मार्गाची जोड मिळते, तेव्हा काय होते, याचा एक धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ज्या अभिनेत्रीला प्रेक्षक वेबसिरीजच्या पडद्यावर पाहत होते, तीच अभिनेत्री पडद्यामागे सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड निघाली आहे. ठाणे पोलिसांनी एका २६ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली असून, या कारवाईत चक्क टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला’ (AHTU) एका महिला दलालाबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. ही महिला जादा पैशांचे आमिष दाखवून ग्लॅमर क्षेत्रातील मुलींना देहविक्रयासाठी पुरवत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी चक्क एका बनावट ग्राहकाचा सापळा रचला.

पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने संबंधित महिलेशी संपर्क साधला. तेव्हा तिने चक्क “आमच्याकडे हिंदी वेबसिरीज आणि टीव्ही मालिकांत काम करणाऱ्या मोठ्या घरच्या मुली आहेत,” असे सांगून काही अभिनेत्रींचे फोटो पाठवले. सौदा पक्का झाल्यानंतर ती दोन महिलांना घेऊन ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून या महिला दलालाला रंगेहात बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेली २६ वर्षीय तरुणी स्वतः एक नवोदित अभिनेत्री आहे. अनेक हिंदी वेबसिरीजमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. मुंबईत भाड्याच्या घरात राहणारी ही तरुणी या दलदलीत कशी अडकली, याची कहाणी विदारक आहे. तपासात समोर आले की, मालिका किंवा वेबसिरीजमध्ये नियमित काम मिळत नसल्याने आणि मुंबईसारख्या शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्याने तिने हा शॉर्टकट निवडला. स्वतःच्या चैनीच्या सवयी, बहिणीचे शिक्षण आणि गावी आई-वडिलांना पैसे पाठवण्याच्या दबावाखाली ती एका दलालाच्या संपर्कात आली आणि हळूहळू स्वतःच हे रॅकेट चालवू लागली. तिने ४० आणि ४८ वर्षे वयोगटातील दोन महिलांनाही या कामात ओढले होते, ज्या हिंदी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करतात. पोलिसांनी या कारवाईत दोन पिडीत महिलांची सुटका केली असून, आरोपी अभिनेत्रीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे अजून काही मोठे मासे किंवा सिनेसृष्टीतील इतर कोणाचे हात आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

Next Post

कॅन्सरविरुद्ध देशाचा एल्गार! १४ वर्षांच्या मुलींना मिळणार आता मोफत ‘HPV’ लस – केंद्राची मोठी घोषणा

admin

admin

Next Post
कॅन्सरविरुद्ध देशाचा एल्गार! १४ वर्षांच्या मुलींना मिळणार आता मोफत ‘HPV’ लस – केंद्राची मोठी घोषणा

कॅन्सरविरुद्ध देशाचा एल्गार! १४ वर्षांच्या मुलींना मिळणार आता मोफत 'HPV' लस - केंद्राची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (54)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION