• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

कॅन्सरविरुद्ध देशाचा एल्गार! १४ वर्षांच्या मुलींना मिळणार आता मोफत ‘HPV’ लस – केंद्राची मोठी घोषणा

admin by admin
February 25, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
कॅन्सरविरुद्ध देशाचा एल्गार! १४ वर्षांच्या मुलींना मिळणार आता मोफत ‘HPV’ लस – केंद्राची मोठी घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक मोठे संकट आहे. हे संकट मुळापासून उपटून टाकण्यासाठी केंद्र सरकारने आता देशव्यापी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या मोहिमेतंर्गत देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करण्यात येणार असून, त्यांना ही प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही लसीकरण मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असेल. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोससाठी सुमारे ४,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, आता आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा आणि जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल. या कार्यक्रमासाठी ‘गार्डासिल’ (Gardasil) या लसीचा वापर केला जाणार आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत सुरक्षित मानली जाते.

लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवली जातील. लसीकरणानंतर मुलींना काही काळ निरीक्षणाखाली ठेवले जाईल, जेणेकरून कोणत्याही दुर्मिळ दुष्परिणामांचे तात्काळ व्यवस्थापन करता येईल. सर्व लसीकरण केंद्रे २४X७ सरकारी आरोग्य सुविधांशी जोडलेली असतील, ज्यामुळे पालकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुमारे ८०,००० नवीन प्रकरणे समोर येतात, तर दुर्दैवाने ४२,०००हून अधिक महिलांचा यामुळे मृत्यू होतो. महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी या लसीकरणाचे सूतोवाच केले होते. आता ‘गावी’ (Gavi) या जागतिक लस आघाडीच्या सहकार्याने सरकारने या लसींचा पुरेसा साठा सुनिश्चित केला आहे. या लसीकरण मोहिमेमुळे भविष्यात हजारो महिलांचे प्राण वाचवता येतील आणि देशाला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुक्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Previous Post

पडद्यावरची अभिनेत्री, पडद्यामागे मास्टरमाइंड! वेबसिरीज स्टारच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश

Next Post

केरळ’चे आता ‘केरळम’ होणार! मोदी सरकारकडून नामांतराच्या विधेयकाला मंजुरी

admin

admin

Next Post
केरळ’चे आता ‘केरळम’ होणार! मोदी सरकारकडून नामांतराच्या विधेयकाला मंजुरी

केरळ'चे आता 'केरळम' होणार! मोदी सरकारकडून नामांतराच्या विधेयकाला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION