विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; संपादित जमिनीची उर्वरित भरपाई जमीन मालकाला द्या

मुंबई : मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, नवी मुंबई शहर...

तीन आरोपींना पिस्तुलासह ६७ जिवंत काडतुसे जप्तकरत गुन्हे शाखेमार्फत केली अटक

मुंबई : पायधूनी येथील पी. डीमेलो मार्गावरील प्रभु हॉटेल समोरच्या गल्लीतून विनापरवाना व अनधिकृतरीत्या पिस्तुले व जिवंत काडतुसांची विक्री करणाऱ्या...

पुण्यात पीएमपी बसच्या १५ हजार फुकट्या प्रवाशांकडून १० महिन्यांत ७६ लाखांहून अधिक दंड वसूल

पुणे : पुण्यात पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. १० महिन्यांत तब्बल १५ हजार...

महाराष्ट्रातल्या २२ उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज; ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीय. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे. ईव्हीएमवर संशय असणाऱ्या...

गुन्हे शाखेची शुक्रवार पेठेत कारवाई; आरोपीकधून १४ लाखांच्या मेफेड्रोनसह पिस्तूल जप्त

पुणे : मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. सराइतांकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि...

देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होण्याआधीच ॲक्शन मोडमध्ये

मुंबई : राज्यात महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डासाठी...

ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि बदलापूर भागात सोनसाखळी, मोबाईल, वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने इराणी वस्तीतून...

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्या सूचना; मतदान यंत्रांविरोधात पुरावे गोळा करा

पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्व जागा गमविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी पराभवाचे खापर मतदानयंत्रावर (ईव्हीएम) फोडले आहे. मतदारसंघात मोठे आर्थिक...

दहा लाखांची रेल्वेत नोकरीच्या आमिष देत फसवणूक; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला....

डोंबिवली पलावातील सेवानिवृत्ताची ७४ लाखाची तोतया पोलिसांकडून फसवणूक

डोंबिवली : आपल्या आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून अन्य इसमाने काही गैरव्यवहार केले आहेत. आपण ऑनलाईन मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले...

Page 20 of 293 1 19 20 21 293

Follow US

Our Social Links

Recent News