• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

admin by admin
September 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने ‘आरे – कफ परेड’ मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या मार्गिकेवरील ४५ आणि ६० फेऱ्यांच्या मासिक ट्रिप पासची वैधता ३० दिवसांवरून ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पूर्वीपेक्षा अधिक कालावधीत आपल्या फेऱ्यांचा वापर करता येणार आहे. तसेच १ दिवस आणि ३ दिवसांच्या पासच्या दरातही अनुक्रमे ₹७० आणि ₹१०० इतकी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो ३ वरील प्रवास अधिक परवडणारा ठरणार आहे. ऑक्टोबर २०२५ पासून ३३.५ किमी लांबीची आरे ते कफ परेड ही संपूर्ण भुयारी मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज सुमारे १.७५ लाख प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करत असून, प्रवाशांची संख्या आणखी वाढावी यासाठी एमएमआरसीकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

यापूर्वी १ दिवसाच्या पाससाठी ₹२८० शुल्क आकारले जात होते. मात्र आता हा पास ₹२१० मध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ३ दिवसांच्या पासची किंमत ₹७०० वरून ₹६०० करण्यात आली आहे. या पासद्वारे पर्यटक आणि प्रवासी ठरावीक कालावधीत अमर्यादित प्रवास करू शकतात. दुसरीकडे, ४५ आणि ६० फेऱ्यांचे मासिक ट्रिप पास पूर्वी केवळ ३० दिवसांसाठी वैध होते, मात्र आता त्यांची वैधता ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना घाईगडबडीत फेऱ्या पूर्ण करण्याची गरज राहणार नाही आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने पासचा वापर करता येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे नियमित प्रवासी, पर्यटक तसेच कार्यालयीन प्रवास करणाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, मेट्रो ३ मार्गिकेवरील प्रवास अधिक किफायतशीर आणि सुविधाजनक होणार आहे.

Previous Post

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (111)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,004)
  • मुंबई (3,467)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

₹११ चा IV सेट ₹३२५ ला! रुग्णालयांमध्ये २,८४१% ची नफेखोरी; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION