• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डोंबिवली पलावातील सेवानिवृत्ताची ७४ लाखाची तोतया पोलिसांकडून फसवणूक

या प्रकरणात आम्ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस पाठवत आहोत. तुम्हाला अटक करण्याचा हुकूम आमच्याकडे आहे. आणि तुम्हाला अटकही करू शकतो, असे दुसऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 29, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : आपल्या आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून अन्य इसमाने काही गैरव्यवहार केले आहेत. आपण ऑनलाईन मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले आहेत. आपण गुन्हेगार आहात, अशा धमक्या देत मुंबईतून बोलणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या एका ६९ वर्षाच्या सेवानिवृत्ताची ७४ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. एका परदेशी कंपनीतून हे गृहस्थ वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. ते पलावा येथे पत्नीसह राहतात. काही दिवसापूर्वी या निवृत्त व्यक्तीला मोबाईलवर एका व्यक्तीने संपर्क केला. मी मुंबईतील एका पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलतो. तुम्ही नवीन मोबाईल सीमकार्ड घेतले आहे. या कार्डसाठी तुम्ही वापरलेल्या आधारकार्डच्या माध्यमातून अन्य एका इसमाने गैरव्यवहार केले आहेत. तुम्ही मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले आहेत, असे बोलत तोतया पोलीस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला गोंधळून टाकले. तुम्ही केलेल्या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार आमच्याकडे चौकशीसाठी आली आहे. या प्रकरणात आम्ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस पाठवत आहोत. तुम्हाला अटक करण्याचा हुकूम आमच्याकडे आहे. आणि तुम्हाला अटकही करू शकतो, असे दुसऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला सांगितले.

या सगळ्या प्रकाराने सेवानिवृत्त गोंधळून गेले. मी नवीन सीमकार्ड घेतलेले नाही. ऑनलाईन व्यवहारातून माझ्याकडे पैसे आले नाहीत. मी कोणताही गैरव्यवहार केला नाही. मी कमविलेल्या पैशातून माझा उदरनिर्वाह करतो, असे सेवानिवृत्ताने तोतया पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. तोतया पोलीस अधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही गैरव्यवहार केला हे सिध्द करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढी आमच्याकडे तपासासाठी वळती करा. याबाबतची चौकशी करून ती रक्कम नंतर तुम्हाला पुन्हा परत तुमच्या बँक खात्यावर पाठविली जाईल, असे तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी घाबरून सोडल्याने सेवानिवृत्ताने ७४ लाखाची रक्कम तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर वळती केली. घडला प्रकार सेवानिवृत्ताने आपल्या मित्राला सांगितला. मित्राने आपली फसवणूक झाल्याचे सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितले. सेवानिवृत्ताने तातडीने सायबर गुन्हे आणि मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

तीन बांगलादेशींना दहशतवादी गटाला मदत केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

Next Post

दहा लाखांची रेल्वेत नोकरीच्या आमिष देत फसवणूक; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दहा लाखांची रेल्वेत नोकरीच्या आमिष देत फसवणूक; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION