महाराष्ट्र

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली! मेट्रो ३ मार्गिकेवर मासिक ट्रीप पास सुविधा सुरू

मुंबई : मुंबईच्या आरे ते कफ परेड दरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आता दैनंदिन प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे....

Read more

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे – मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हा माझ्या रक्तात, स्वभावात आणि आचरणात असून कोणत्याही पदावर यशस्वी होण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरुप होणे गरजेचे...

Read more

“आरेतील झाडं कापल्यामुळेच प्रदूषण वाढलंय” – उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन सहकारी आणि मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतायत. गावागावात जाऊन मतं मागत...

Read more

रेल्वेस्थानकात मिळणार एअरपोर्टसारखी सुविधा! मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उभारणार ‘डिजिटल लाउंज’

मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन प्रवाशांना आता केवळ प्रवासाचा अनुभव देणार नाही, तर कामासाठीसुद्धा एक आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त जागा...

Read more

राज्यात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर!

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका...

Read more

यापुढे आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा नाही! – फडणवीस सरकारचा निर्णय

मुंबई : आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणे बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतला आहे....

Read more

BMCचा कठोर निर्णय! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंग्जवर बंदी!

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरातींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन जाहिरात फलक (होर्डिंग) धोरण २०२५ जारी केले आहे. या नवीन धोरणानुसार,...

Read more

“डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन गरजेचे”- सर्वोच्च न्यायालय

मुंबई : डिजिटल कंटेंट तयार करणाऱ्या व्यक्ती आणि प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या ऑनलाइन कंटेंटच्या अचूकतेसाठी आणि कायदेशीर बाबींसाठी जबाबदार धरण्यासाठी एक स्वायत्त...

Read more

माकडं पकडा, पैसे कमवा! राज्यातील माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपये

मुंबई : राज्यात बिबट्याची दहशत वाढली असतांना आता अनेक भागात माकडांनी उच्छाद मांडलाय. पुण्यात एका सोसायटीत शिरलेल्या माकडांच्या टोळीनं रहिवाशांना...

Read more

आता विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीसाठी एसटी व्यवस्थापक जबाबदार! सरकारचा मोठा निर्णय

रत्नागिरी : गावाखेड्यातील मुले शाळेला- कॉलेजला जातात एसटी बसचा वापर करतात. अनेकदा एसटी बस उशिराने असतात किंवा रद्द होतात. मात्र...

Read more
Page 141 of 559 1 140 141 142 559

Follow US

Our Social Links

Recent News