• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

admin by admin
August 8, 2026
in वसई-विरार
0
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना प्रगणक अर्ज वेळेत भरून सादर करता यावा, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, या दोन दिवसांचा लाभ घेऊन संबंधित मतदारांनी आपले अर्ज भरून बीएलओंकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. राज्यभर मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू असून, जुलै महिन्यातील पूरपरिस्थितीमुळे पालघर जिल्ह्यात या प्रक्रियेचा वेग काहीसा मंदावला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, पूरस्थितीमुळे जिल्ह्यात केवळ ४५ टक्के मॅपिंग पूर्ण झाले होते. तसेच निमशहरी भागातील वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत प्रगणक अर्ज संकलन आणि नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे वाढीव मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

मुख्य राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, पालघर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २३ लाख १४ हजार ३४७ म्हणजेच ९७.७ टक्के प्रगणक अर्जांचे वाटप पूर्ण झाले असून, त्यापैकी १५ लाख ८८ हजार ७२७ अर्जांतील माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे. हे प्रमाण ६६.८६ टक्के इतके आहे. उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने शनिवार आणि रविवारी सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ पूर्णवेळ उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था केली आहे. ज्या मतदारांना अद्याप प्रगणक अर्ज मिळालेला नाही, त्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन अर्ज प्राप्त करून तो त्याच दिवशी अचूक माहिती भरून बीएलओंकडे जमा करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांच्याकडे अर्ज असूनही तो अद्याप सादर केलेला नाही, अशा मतदारांनीही या विशेष सुविधेचा लाभ घेऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. प्रशासनाच्या या विशेष उपक्रमामुळे एसआयआर प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,806)
  • मुंबई (3,355)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION