• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रेल्वेस्थानकात मिळणार एअरपोर्टसारखी सुविधा! मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उभारणार ‘डिजिटल लाउंज’

admin by admin
November 28, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन प्रवाशांना आता केवळ प्रवासाचा अनुभव देणार नाही, तर कामासाठीसुद्धा एक आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त जागा उपलब्ध करून देणार आहे. पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे लाउंज उभारले जात असल्याने याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे २.१७ कोटी रुपये खर्च आणि १,७१२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले लाउंज मुंबई सेंट्रल येथे उभे राहत आहे. प्रवाशांना ट्रेनची प्रतीक्षा करताना काम करता यावे, ऑनलाईन मीटिंग घेता यावी किंवा विद्यार्थ्यांना शांत अभ्यासाची जागा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या स्टेशनवर साधे प्रतीक्षालय आणि शुल्क आकारले जाणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज उपलब्ध असले तरी ते कामकाजासाठी सोयीचे नसते.  दरम्यान, नवीन डिजिटल लाउंजमध्ये मात्र हाय-स्पीड वायफाय, आरामदायक खुर्च्या-टेबल, मोफत वीज, अनेक चार्जिंग पॉइंट्स, तसेच कॅफे सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ट्रेन येण्याआधी काम करण्यासाठी हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी स्टेशनवरील वेळ अधिक उपयोगी आणि सोयीचा ठरेल.

Previous Post

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद!

Next Post

“आरेतील झाडं कापल्यामुळेच प्रदूषण वाढलंय” – उद्धव ठाकरे

admin

admin

Next Post

“आरेतील झाडं कापल्यामुळेच प्रदूषण वाढलंय” - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION