विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

ट्रॉम्बे आणि गोरेगावातील वेश्याव्यवसायाचा भांडाफोड: ७ तरुणींची सुटका; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : ट्रॉम्बे आणि गोरेगाव परिसरात चालणाऱ्या २ वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी २ महिलांसह एका दलालास पोलिसांनी...

खासगी बँकेच्या व्यवस्थापकाची आंतरराष्ट्रीय ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी तरूणाला मध्यप्रदेशातून अटक

मुंबई : आंतरराष्ट्रीय ट्रेडिंगच्या नावाखाली खासगी बँकेच्या व्यवस्थापकाची साडेपाच लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे...

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून...

९१ प्रकारची ८५ हजार रुपयांची औषधे केली जप्त; विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या औषधाच्या दुकानावर कारवाई

मुंबई : औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार...

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती...

कल्याणमध्ये पैसे दिले नाही म्हणून चालकावर केला हल्ला

कल्याण : पैसे आणि मोबाईलची मागणी पूर्ण केली नाही म्हणून शनिवारी रात्री साडे बारा वाजता कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात दोन जणांनी...

वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशींना मुंबईत अटक

मुंबई : मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना ३ वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत अटक...

अन्न औषध प्रशासनाची कारवाई; नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात विक्री

नवी मुंबई : नवी मुंबई लगत आलेल्या एमआयडीसी भागातील एका कंपनी मार्फत विदेशात खाद्यमाल पाठवला जातो. मात्र हे करत असताना लिहिण्यात आलेल्या...

सराफाच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी केली अटक 

मुंबई : सोन्याच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मात्र दोन आरोपी फरार झाले असून पोलीस...

Page 151 of 293 1 150 151 152 293

Follow US

Our Social Links

Recent News