• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सराफाच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी केली अटक 

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना बेड्या

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सोन्याच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मात्र दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांकडून परिसरात गस्त सुरू होती. यावेळी परिसरात जवाहिराच्या मोनालीसा ज्वेलर्स या दुकानाबाहेर पोलिसांना काहीजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी यापैकी तिघांना ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पोबारा केला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा घालण्यासाठी लागणारी हत्यारे सापडली असून पोलिसांनी ती जप्त केली. राजेश कदम (३८), महावीर कुमावत (३६) आणि हापुराम राज पुरोहित (२२) अशी या आरोपींची नावे असून तिघेही ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात राज्यभरात २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याची बँकेच्या रिलेशन मॅनेजरकडून फसवणूक; नऊ कोटी ४० लाखांवर डल्ला

Next Post

अन्न औषध प्रशासनाची कारवाई; नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात विक्री

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अन्न औषध प्रशासनाची कारवाई; नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION