• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कल्याणमध्ये पैसे दिले नाही म्हणून चालकावर केला हल्ला

रात्री साडे बाराच्या सुमारास मनीषकुमार कार घेऊन प्रथमेशनगर भागातून जात होते. त्यांना अचानक आरोपी अरबाज आणि त्याच्या साथीदाराने अडविले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 12, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : पैसे आणि मोबाईलची मागणी पूर्ण केली नाही म्हणून शनिवारी रात्री साडे बारा वाजता कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात दोन जणांनी ठाण्यातील एका मोटार चालकावर चाकूचा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषकुमार ओमप्रकाश मिश्रा (३३) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो ठाण्यातील घोडबंदर भागात राहतो. अरबाज शेख आणि त्याचा एक साथीदार हे या प्रकरणात आरोपी आहेत. खडेगोळवली प्रथमेश नगर भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मनीषकुमार हे कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील प्रथमेशनगर भागात राहत असलेल्या जगदीश शुक्ल यांच्याकडे शनिवारी रात्री मुक्काम करण्यासाठी मोटारीने येत होते. रात्री साडे बाराच्या सुमारास मनीषकुमार कार घेऊन प्रथमेशनगर भागातून जात होते. त्यांना अचानक आरोपी अरबाज आणि त्याच्या साथीदाराने अडविले. मनीषकुमार यांनी खिडकीची काच खाली घेतली. त्यावेळी आरोपींनी मनीषकुमार यांच्याकडे पैसे आणि मोबाईल देण्याची मागणी केली. आपल्याकडे पैसे नाहीत आणि मोबाईल आपण देऊ शकत नाही, असे तक्रारदाराने सांगताच आरोपी अरबाजला राग आला. त्याने चालकाला काही कळण्या्च्या आत त्याच्या मानेवर आणि पोटारवर चाकुने वार केले. मनीषकुमार यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. ते ऐकत नव्हते. अरबाज शेख आणि त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने मनीषकुमार यांच्या वाहनाची काच फोडली. दुखापत झाल्याने तक्रारदाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशींना मुंबईत अटक

Next Post

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (955)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,424)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION