• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

admin by admin
September 12, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे पहिले दर्शन अखेर गणेशभक्तांसाठी खुले झाले असून, यंदाच्या दरबाराने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवापूर्वी प्रसारमाध्यमांसाठी विशेष फोटो सेशन आयोजित करत बाप्पाच्या मूर्तीचे अनावरण केले. जगभरातील कोट्यवधी गणेशभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पहिल्या दर्शनाने गणेशोत्सवाच्या उत्साहाला अधिकच उधाण आले आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार चांदीच्या आकर्षक नक्षीकामाने सजविण्यात आला असून, भव्य आणि देखण्या सजावटीमुळे संपूर्ण मंडपाला राजेशाही स्वरूप प्राप्त झाले आहे. दरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण भारतातील प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्यावर भगवान महादेवांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. पारंपरिक स्थापत्यकलेचा आणि आधुनिक सजावटीचा सुंदर संगम या देखाव्यात पाहायला मिळत असून, भाविकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लालबागच्या राजाची सिंहासनाधिष्ठित वात्सल्यमूर्ती यंदाही भक्तांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी ठरली आहे. बाप्पाच्या प्रसन्न, करुणामय आणि आशीर्वादमय रूपाचे दर्शन घेताच अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत देश-विदेशातील कोट्यवधी भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते. पहिल्या दर्शनानंतर सामाजिक माध्यमांवरही राजाच्या दरबाराचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या देखाव्यातील कलात्मकता, चांदीचे नक्षीकाम, मिनाक्षी मंदिराची प्रतिकृती आणि बाप्पाची देखणी मूर्ती यामुळे लालबागचा राजा पुन्हा एकदा गणेशभक्तांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरला आहे. पहिल्या दर्शनासह आता मुंबईसह संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू झाली असून, भक्तांमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

Next Post

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

admin

admin

Next Post
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION