विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याची बँकेच्या रिलेशन मॅनेजरकडून फसवणूक; नऊ कोटी ४० लाखांवर डल्ला

मुंबई : दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरातील एका वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याला बँकेच्या रिलेशन मॅनेजरने दगा दिला. वृद्ध दाम्पत्याने मुलाप्रमाणे या...

मोबाइल गेमिंगमुळे शाळकरी मुलांना आरोग्याच्या समस्या; आरोग्य विभाग करणार जनजागृती

मुंबई : मोबाइल गेमिंगचे वेड शाळकरी मुलांमध्ये गंभीर रूप धारण करत आहे. या व्यसनामुळे मुलांमधील आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याही वाढीस...

चोरी, घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी केली अटक

नवी मुंबई : चोरी, घरफोडी करणाऱ्या हुसेन कमरुद्दीन शेख (२३) व अजीम उर्फ मुन्ना सलीम शेख (१९) या दोन सराईत...

कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर पुणे पोलिसांनी फिरवले बुलढोझर!

पुणे : सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत...

मुंबईत नऊ वर्षांमध्ये गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत गेल्या ९ वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना...

पालिकेचे नागरिकांना आवाहन; ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा

मुंबई : मुंबईत कचरा उत्पत्ती म्हणजेच कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच ओला-सुका कचरा वर्गीकरणात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार...

पोलीस भरतीतून आलेले ९९६ पोलीस लवकरच रुजू होणार, शहरातील पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार

वसई : पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे पोलीस आयुक्तालयाच्या...

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय; मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई : उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात भयानक घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे...

६० किलो गांजा, चरस तेल जप्त; अमली पदार्थांची इन्स्टाग्रामवरून विक्री

ठाणे : इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या बदलापूरमधील तरूणाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. ऋषभ भालेराव (२८) असे त्याचे...

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे...

Page 152 of 293 1 151 152 153 293

Follow US

Our Social Links

Recent News