• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत नऊ वर्षांमध्ये गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत गेल्या ९ वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 10, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत गेल्या ९ वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या इतिहासात १९९९ साली सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा मृत्यू गोळीबारात झाला होता. मुंबई पोलिसांकडून सुमारे १० हजारांहून अधिक अग्निशस्त्राचे परवाने देण्यात आले आहेत.

गेल्या नऊ वर्षांच्या तुलनेत मुंबईत २०१६ मध्ये सर्वाधिक म्हणजे गोळीबाराच्या पाच घटना घडल्या असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये दोन व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येतील प्रकरणात घोसाळकर व मॉरिस या दोघांचा मृत्यू झाला होता. मुंबईत २०१७ मध्ये दोन व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तर २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे दोन व एका व्यक्तीला गोळीबारात मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मुंबईत गोळीबाराची एकही घटना घडली नव्हती. त्यानंतर २०२१ मध्ये दोन, २०२२ मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू गोळीबारात झाला होता. २०२३ मध्ये दोन गोळीबाराच्या घटनांमध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मुंबईत ९० च्या दशकात टोळीयुद्ध भडकले होते. मुंबईत १९९९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा मृत्यू गोळीबारात झाला होता. त्यात प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडाची हत्या व पोलिसांबरोबर गुंडांच्या झालेल्या चकमकींचा सहभाग आहे. राज्यात बंदुकीचा परवान्याबाबत फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबईत सुमारे दहा हजार अग्निशस्त्र परवाने देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन हजार अग्निशस्त्र परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यांचा आढावा मुंबई पोलिसांकडून नियमित घेण्यात येतो.

Previous Post

पालिकेचे नागरिकांना आवाहन; ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा

Next Post

कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर पुणे पोलिसांनी फिरवले बुलढोझर!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर पुणे पोलिसांनी फिरवले बुलढोझर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION