• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मोबाइल गेमिंगमुळे शाळकरी मुलांना आरोग्याच्या समस्या; आरोग्य विभाग करणार जनजागृती

शाळकरी वयाच्या मुलांमध्ये मोबाइल गेमिंगचे वेड गंभीर रुप धारण करत आहे. मोबाइल गेमिंगमुळे मुलांमधील आरोग्याच्या अनेक समस्या वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मोबाइल गेमिंगचे वेड शाळकरी मुलांमध्ये गंभीर रूप धारण करत आहे. या व्यसनामुळे मुलांमधील आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याही वाढीस लागल्या आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही गंभीर होत जाणारी समस्या लक्षात घेऊन ऑनलाइन खेळ जबाबदारीने खेळा, या स्वरूपाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना सतत ऑनलाइन गेम खेळल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याची कल्पना नसते. त्यांना वेळीच मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाने ऑनलाइन गेमिंगच्या तोट्यांविषयी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात हे गेम खेळण्याचे प्रमाण वाढते असल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी सांगितले. मानसोपचारतज्ज्ञांनी या प्रकारामुळे एकाग्रता कमी होणे, लक्ष न लागणे, चिडचिडेपणा वाढणे, संताप येणे, नैराश्याची भावना अधिक प्रबळ होणे, उदास-एकाकी वाटणे अशा प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात, याकडे लक्ष वेधले. शैक्षणिक सुविधा म्हणून मुलांना स्वतंत्र मोबाइल किंवा गॅजेट द्यावा लागतो. लॉकडाऊननंतर मुलांना घरी बसावे लागत असल्याने अशा गेमिंगमध्ये वेळ घालवण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘मुलांचा ऑनलाइन वावर आणि गॅजेट हाताळण्याचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे डिजिटल व्यसनाधीनता वाढली आहे. या सर्वेक्षणामध्ये मानसिक आरोग्याच्या या समस्यांवर गांभीर्याने विचार करण्यात येईल’, याकडे डॉ. व्ही.एस. मोहिते यांनी लक्ष वेधले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या या उपक्रमामध्ये राज्यात एका प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात अठरा ते पंचेचाळीस वर्षे या वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असणार आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातील. या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष दिसून येतील ते अत्यंत महत्त्वाचे असतील व त्याआधारे यापुढील टप्प्यांतील जाणीवजागृती उपक्रम कसा राबवायचा, याचे धोरण ठरवण्यात येणार आहे.

Previous Post

चोरी, घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी केली अटक

Next Post

वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याची बँकेच्या रिलेशन मॅनेजरकडून फसवणूक; नऊ कोटी ४० लाखांवर डल्ला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याची बँकेच्या रिलेशन मॅनेजरकडून फसवणूक; नऊ कोटी ४० लाखांवर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION