• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

९१ प्रकारची ८५ हजार रुपयांची औषधे केली जप्त; विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या औषधाच्या दुकानावर कारवाई

औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ९ फेब्रुवारी रोजी धाड टाकून ८५ हजार ३२५ रुपये किमतीची विविध ९१ प्रकारची औषधे जप्त केली. कल्याण – भिवंडी रोडवरील भिवंडी येथील डॉ. अश्विन बाफना यांच्या मालकीच्या आरव आय दवाखान्यात विनापरवाना औषध विक्री होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. त्यानुसार गुप्तवार्ता विभाग व ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी रोजी औषध दुकानाची तपासणी केली. यावेळी औषध निरीक्षकांनी दुकानामधील उपस्थित व्यक्तीकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम १९४५ अनुषंगाने परवानाबाबत विचारणा केली. यावर औषधाच्या दुकानात असलेल्या व्यक्तींने आपण फार्मासिस्ट असून आपल्याकडे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून प्राप्त नोंदणीकृत प्रमाणपत्र असल्याचेही सांगितले. मात्र औषध निरीक्षकांनी परवानापत्र दाखविण्याची सूचना केल्यानंतर त्याने आपण फार्मासिस्ट नसून आपल्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ॲलोपॅथी औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारे परवानाधारक औषध विक्री दुकानातूनच विक्री करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या रुग्णालयाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.

औषध निरीक्षकांनी उपलब्ध औषध साठ्यातून चाचणीसाठी औषधांचे नमुने घेऊन उर्वरित ८५ हजार ३२५ रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली. तसेच औषध निरीक्षकांनी ९ फेब्रुवारी रोजी विक्री केलेल्या औषधांची देयके व त्यापूर्वीच्या देयकांच्या प्रती ताब्यात घेतल्या. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाचे औषध निरीक्षक वि. आर. रवि, शशिकांत यादव व ठाणे कार्यालयातील औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी केली. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे व सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. तसेच सह आयुक्त नरेंद्र सुपे, सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) उमाकांत बागमारे व सहायक आयुक्त प्रकाश म्हानवर यांनी ही धाड यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Previous Post

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

Next Post

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,428)
  • मुंबई (3,113)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION