• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

admin by admin
June 3, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
0
ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. ३० आणि ३१ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत टाकलेल्या धाडीत आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलिन सदृश्य स्प्रेचा गैरवापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३,४५३ किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास मनाई असून सुरक्षित इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणीदरम्यान काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कॅल्शियम कार्बाइडचा वापर आढळला नसला तरी इथिलिन स्प्रेचा चुकीचा वापर स्पष्ट झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

याच कालावधीत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी ३१ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न) पराग नलावडे यांनी नागरिकांना अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

आमिर खान पुन्हा चढणार बोहल्यावर? गौरीसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण

Next Post

निष्पाप बालपणावर आक्रमकतेची सावली

admin

admin

Next Post
निष्पाप बालपणावर आक्रमकतेची सावली

निष्पाप बालपणावर आक्रमकतेची सावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,918)
  • मुंबई (3,421)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (516)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION