• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

admin by admin
July 18, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नीट (NEET) पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बारामतीच्या श्रावणी कुडाळेने देशभरात उल्लेखनीय यश मिळवत राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातही तिने अव्वल स्थान मिळवत बारामतीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. श्रावणीने ७२० पैकी ७१० गुण मिळवले असून, जीवशास्त्रात ३६० पैकी ३६०, तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांत प्रत्येकी १८० पैकी १७५ गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. तिचे आई-वडील कृष्णा कुडाळे आणि जयश्री कुडाळे हे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असून, मुलीच्या या यशाचा त्यांना मोठा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या यशाची अपेक्षा नव्हती, मात्र श्रावणीच्या मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावची असलेली श्रावणी बारामतीतील एका अकादमीत शिक्षण घेत होती. तिने सातवीत असतानाच नीट परीक्षेची तयारी सुरू केली होती आणि आठवीत डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केले होते. कॉलेजच्या नियमित शिक्षणासोबत ती दररोज सुमारे सहा तास अभ्यास करत होती. डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तिने अनेक वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवून सातत्यपूर्ण मेहनत घेतली. नीट पेपरफुटीच्या चर्चेचा आपल्या तयारीवर किंवा आत्मविश्वासावर कोणताही परिणाम झाला नाही, असेही श्रावणीने स्पष्ट केले. श्रावणीच्या या यशानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे शिक्षक आणि मार्गदर्शकांनी तिच्या चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीत प्रवेश घेऊन डॉक्टर बनण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या यशाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधत मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणीच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाचा त्यांना निश्चितच अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तिच्यासोबत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रावणीच्या या यशामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

Previous Post

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांची कारवाई; प्रकृती बिघडल्याने जबरदस्तीने रुग्णालयात दाखल!

Next Post

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION