• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

admin by admin
July 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), मुंबईच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी एसआरएच्या कामकाजाची पाहणी केली तसेच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी सलमान खान यांच्या हस्ते एसआरएच्या अत्याधुनिक आयटी सर्व्हर रूमचे उद्घाटन करण्यात आले. एसआरएच्या प्रशासनात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने ही सर्व्हर रूम उभारण्यात आली असून, विविध पुनर्वसन प्रकल्पांची माहिती, महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य डिजिटल माहिती सुरक्षित ठेवणे तसेच त्यांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने करणे आता शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे एसआरएच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीला अधिक बळ मिळणार असून, नागरिकांना सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. याच कार्यक्रमात सलमान खान यांच्या हस्ते एसआरएच्या कॉफी टेबल बुकचेही अनावरण करण्यात आले. या पुस्तकामध्ये एसआरएचा प्रवास, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प, यशस्वी पुनर्वसनाच्या कथा, विकासकामे आणि संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सलमान खान यांनी ५० हून अधिक पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण केले. अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा भावनिक आणि आनंदाचा क्षण ठरला. घराच्या चाव्या स्वीकारल्यानंतर लाभार्थ्यांनी शासन आणि एसआरए प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना सुरक्षित, कायमस्वरूपी आणि सन्मानाचे घर उपलब्ध करून देण्यासाठी एसआरएकडून विविध पुनर्वसन प्रकल्प राबविले जात असून, या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रशासनातील पारदर्शकता वाढविणे, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि पुनर्वसन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनविणे हे एसआरएचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. सलमान खान यांच्या भेटीमुळे एसआरएच्या डिजिटल उपक्रमांबाबत आणि पुनर्वसनाच्या कामांबाबत व्यापक चर्चा झाली. दरम्यान, सलमान खान यांच्या चित्रपट कारकिर्दीबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता असून, ते आगामी काळात ‘टायगर वर्सेस पठाण’ आणि ‘दबंग ४’ या चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

Previous Post

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

Next Post

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

July 18, 2026
बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

July 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,010)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,682)
  • मुंबई (3,274)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (467)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

July 18, 2026
बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

July 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION