विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध

ठाणे : कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या आंबिवली मानिवली येथील भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. या प्रकल्पासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध...

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे मुंबईत आदेश; उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने...

अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी कुटुंबाला पोलीसांनी केली अटक

मुंबई : मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या पाच जणांच्या एका कुटुंबाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया...

‘आपला दवाखाना’ आरोग्य सेवा मतदान केंद्रांवर पुरवणार

मुंबई : मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे....

७ मे पर्यंत मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव १७ भूखंडाच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार...

पालिका प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धावपळ; कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण

मुंबई : कंत्राटी कामगार म्हणून सगल २४० दिवस भरल्यास कामगारांना कायम करणे बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अखेर मुंबई महापालिकेने सुरुवात...

उल्हासनगर महापालिका आयुक्त यांनी ठेकेदारांना पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण...

मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय; कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास गेल्याच...

पुणे जिल्ह्यात टपाली मतदानाला पसंती

पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले एक हजार ३९७ मतदार; तर ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या...

ठाणे, भिवंडीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाहतूक बदल

ठाणे : लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे येथील कोर्टनाका आणि भिवंडी येथील प्रांत...

Page 125 of 293 1 124 125 126 293

Follow US

Our Social Links

Recent News