• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 8, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनी यांच्यात आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजीत पाटील उपस्थित होते.

२८०० मेगावॅटच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मागील काळात उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी राज्य शासनाने चांगले धोरण तयार केले आहे. टाटा पॉवरने हा सामंजस्य करार कृतित आणून वेगाने काम सुरू करावे. यासाठी वैधानिक मान्यता व सर्व मदत करण्यास शासन तयार आहे. टाटा पावर महाराष्ट्रात काम करतेच आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे काम सुद्धा टाटा पॉवर कंपनी त्यांच्या नावाला साजेसे करतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. उदंचन जलविद्युत प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेज प्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात  पंपींग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर जलविद्युत निर्म‍ितीसाठी केला जातो. मे. टाटा पॉवर लि. कंपनी, राज्यात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे १ हजार मेगावॅट व पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिरवटा येथे १८०० मेगावॅट या दोन ठिकाणी एकूण २८०० मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे रु. १२ हजार ५५० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून सुमारे ६ हजार इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्म‍िती होणार आहे. ही प्रकल्प ठिकाणे मे. टाटा पॉवर कंपनीने संशोधन करुन स्वत: शोधली आहेत.

Previous Post

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट चारची मोठी कारवाई; RX100 दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट चारची मोठी कारवाई; RX100 दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,987)
  • मुंबई (3,455)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION