• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

admin by admin
September 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ४३२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. मागील वर्षापासून या स्पर्धेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला असून त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. यावर्षी प्रथमच या स्पर्धेचा विस्तार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला असून, त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांना गेल्या वर्षभरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि गणेशोत्सवाशी संबंधित उपक्रमांची तसेच यंदाच्या उत्सवाची जिओटॅग केलेली छायाचित्रे सादर करावी लागणार आहेत. राष्ट्रीय स्तरासाठी देशातील विविध शहरांतून अर्ज प्राप्त झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर यांसारख्या देशांतील मंडळांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत असल्याचे चित्र आहे.

स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने करण्यात येणार आहे. तालुका आणि जिल्हास्तरीय परीक्षण समित्या सहभागी मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रे, वर्षभरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, त्यांचे अहवाल, फोटो, व्हिडिओ, सांस्कृतिक वारशाचे जतन, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणमुक्त उपक्रम, भाविकांसाठीच्या सुविधा, तसेच विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांच्या आधारे मूल्यमापन करतील. परीक्षकांना जिओटॅग केलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ऑनलाइन अहवाल आणि निकाल सादर करावा लागणार असल्याने स्पर्धेतील पारदर्शकता अधिक बळकट होणार आहे. पारितोषिकांमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये, तर राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७.५ लाख, ५ लाख आणि २.५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय, १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे मोफत ऑनलाइन दर्शन जगभरातील गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांना थेट दर्शन प्रसारित करण्याची, तर घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध असेल. या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये गणेश मंडळे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Previous Post

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

Next Post

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

admin

admin

Next Post
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,986)
  • मुंबई (3,455)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION