• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

५ वर्षात शून्य ते १८ वयोगटातील १५ हजार २६२ मुलांचा मृत्यू; मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर

मातेचे होणारे कुपोषण, गर्भामधील व्यंग, मुदतपूर्व प्रसूती, योग्य वेळी आजाराचे निदान न होणे अशा कारणांमुळे जन्माला येणाऱ्या बाळांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मुंबई महामहापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बालकांच्या मृत्यूंची एकूण संख्या १५ हजार २६२ इतकी आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 1, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यामध्ये बालमृत्यूची समस्या गंभीर असताना, मुंबईत शून्य ते पाच आणि १० ते १८ वयोगटामध्ये दगावणाऱ्या मुलांची वाढती संख्याही तितकीच चिंताजनक आहे. मुंबई महामहापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये शून्य ते पाच वयोगटातील ९ हजार ९६१ मुलांचा मृत्यू झाला. तर, १० ते १८ या वयोगटातील ५ हजार ३०१ मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही वयोगटांतील बालकांच्या एकत्रित मृत्यूंची एकूण संख्या १५ हजार २६२ इतकी आहे. मातेचे होणारे कुपोषण, गर्भामधील व्यंग, मुदतपूर्व प्रसूती, योग्य वेळी आजाराचे निदान न होणे अशा विविध कारणांमुळे जन्माला येणाऱ्या बाळांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तर, असंसर्गजन्य आजारामुळे मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्याही वाढती आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये शून्य ते पाच वयोगटातील ९,९६१ मुलांचा, तर १० ते १८ या वयोगटातील ५,३०१ मुलांचा मृत्यू झाला.

असंसर्गजन्य आजारामध्ये जीव गमावणाऱ्या मुलांची संख्या संसर्गजन्य आजारांमध्ये दगावणाऱ्या मुलांपेक्षा अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीमधून दिसून येते. त्यात ५,५२८ मुलगे; तर ४,४३३ मुलींचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारामुळे १० ते १८ या वयोगटातील १७७१, तर असंसर्गजन्य आजारामुळे २१३५ मुलांना जीव गमवावा लागला. अपघातामध्ये १०२१, तर दुर्घटनांमध्ये २५४ मुले दगावली. आजाराचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या ७६ आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे जे मृत्यू होतात त्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी व्यक्त केली. हृदयविकार, आनुवंशिक आजार, करोनानंतर मुलांमध्ये निर्माण झालेल्या व्याधींसह कॅन्सर हेदेखील आता बालकांच्या आऱोग्यापुढील आव्हान आहे. थॅलेसेमियासह इतर रक्ताच्या दुर्धर आजारांनाही मुले बळी पडतात. या मृत्यूंकडे केवळ आकडे म्हणून न पाहता हे मृत्यू टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  उशिरा होणारे विवाह, प्रसूती या कारणांमुळे मुलांचे मुदतपूर्व जन्माला येण्याचे प्रमाण वाढते आहे. वंध्यत्वाच्या समस्येमुळे चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास त्यामध्ये गुंतागुंत होण्यासह उच्च रक्तदाब, गर्भावस्थेमधील मधुमेह, थायरॉइड, गुणसूत्रातील विकार, वाढ खुंटणे अशा अनेक कारणांमुळे मुदतपूर्व प्रसूती होते. त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेऊन मातेच्या आरोग्यासंदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी व्यक्त केली. अकाली जन्मलेल्या मुलांचा पूर्ण विकास होईपर्यंत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. मुदतपूर्व जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या एप्रिल २०२० ते २०२३ या कालावधीत १९ हजार ७८१ होती. त्यात एप्रिल ते डिसेंबर २०२०मध्ये ही संख्या ३८२३ इतकी होती. सन २०२१मध्ये ती ४६२३, सन २०२२मध्ये ५८३३, तर सन २०२३मध्ये ही संख्या ५५०२ इतकी नोंदवण्यात आली.

मृत्यूचे कारण २०१९ २०२० २०२१ २०२२

 संसर्गजन्य आजार ४४२ ४४५ ४८५ ३९९

असंसर्गजन्य आजार ६२२ ४३९ ४८८ ५८६

अपघात ३०३ १९६ २४० २८२

जानेवारी २०१९ ते २०२३ (शून्य ते पाच वयोगट)

वर्ष एकूण मृत्यू मुलगे मुली

२०१९ १७७९ १००६ ७७३

२०२० १८३२ १०६६ ७६६

२०२१ १९८१ १०५५ ९२६

२०२२ २२११ १२३६ ९७५

२०२३ २१५८ ११६५ ९९३

Previous Post

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा

Next Post

पुणेकरांची पीएमपीला पसंती, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न; प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणेकरांची पीएमपीला पसंती, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न; प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION