• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणेकरांची पीएमपीला पसंती, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न; प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली

‘पीएमपी’च्या प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साधारण ७८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तर एका महिन्यात सर्वाधिक ५७ कोटी रुपये उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 1, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साधारण ७८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ची संचलन तूट कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, पिंपरी आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’कडून साधारण १७०० बसच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी ‘पीएमपी’ची संचलन तूट वाढत आहे. यासाठी दोन्ही महापालिकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. त्यात आता ‘पीएमआरडीए’कडूनदेखील वर्षाला १८७ कोटी रुपये दिले जातात. यंदाची रक्कम अद्याप मिळाली नसली, तरी ‘पीएमपी’ने ही रक्कम ‘पीएमआरडीए’कडे मागितली आहे. ‘पीएमपी’कडूनसुद्धा गेल्या आर्थिक वर्षात चांगली प्रवासी सेवा देऊन ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी उत्पन्न वाढविण्यासह तोटा कमी करण्यावर भर दिला. ब्रेकडाउन कमी करून जास्तीत जास्त बस मार्गावर कशा राहतील, याकडे लक्ष दिले. ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना मार्गावर फिरायला लावले. कमी उत्पन्न असलेल्या मार्गावर उत्पन्न वाढविण्याच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचा गेल्या आर्थिक वर्षात खूपच चांगला फायदा दिसून आला. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात सहा महिन्यांत प्रति किलोमीटर उत्पन्न ५०पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात तर एका महिन्यात सर्वाधिक ५७ कोटी रुपये उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले होते. ‘पीएमपी’च्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे. येत्या काही महिन्यांत ‘पीएमपी’च्या २६६ बस संचालनातून बाद होणार आहेत. ‘पीएमपी’च्या मालकीच्या ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या बस सतत बंद पडत आहेत. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या कमी होणार आहे. नव्या ४०० बसची निविदाप्रक्रिया सुरू आहे; पण त्या बस प्रत्यक्ष ताफ्यात येण्यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसअभावी ‘पीएमपी’चे उत्पन्न पुन्हा कमी होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

~५३३ कोटी ४० लाख

‘पीएमपी’चे २०२२-२३ आर्थिक वर्षातील उत्पन्न

~३५ कोटी ५६ लाख

‘पीएमपी’चे २०२२-२३ आर्थिक वर्षातील प्रवासी

~६११ कोटी ६५ लाख

‘पीएमपी’चे २०२३-२४ आर्थिक वर्षातील उत्पन्न

~३६ कोटी ५० लाख

‘पीएमपी’चे २०२३-२४ आर्थिक वर्षातील प्रवासी संख्या

Previous Post

५ वर्षात शून्य ते १८ वयोगटातील १५ हजार २६२ मुलांचा मृत्यू; मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर

Next Post

‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

'रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार' - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION