• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 1, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रस्त्यावर घडणारे गुन्हे रोखणे ही आमची प्राथमिकता आहे. रस्त्यावर गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या तसेच सिग्नलवर झालेल्या वादातून रस्त्यावर मारहाण करणे, गाड्यांची तोडफोड करणरे, अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांचे क्रिमीनल रेकॉर्ड आहे अशा गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. जे गुन्हेगार एमपीडीए मधून बाहेर आले असतील, गुन्ह्यात फरार आहेत, जामीनावर बाहेर आले आहेत, ज्यांच्यावर कारवाईचे आदेश निघाले असतील अशा गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणावर कोण कोणत्या कायद्यांतर्गत पुढील दोन महिन्यात प्रतिबंधात्मक कारवाई करायची याची देखील लिस्ट तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. काही भागात पेट्रोलींग वाढवण्यात आली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ज्या काही उपाय योजना करायच्या आहेत त्या करण्यात येत आहेत.

शहरातील पब्स आणि रेस्टॉरंटला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना साडे अकरा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर खाद्य पदर्थ विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे पुण्यात दारुच्या दुकानाबाहेर अंडा बुर्जी तसेच चायनीज गाड्यांवर दारुचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले आहे. वाईन शॉपच्या समोर आणि आसपासच्या गाड्यांवर दारू पिणाऱ्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच देशी दारु विक्रीच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी वेळेच्या आधी आणि वेळ संपल्यानंतर देखील दुकाने सुरु ठेवली जात आहेत, अशा दुकानांवर देखील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Previous Post

पुणेकरांची पीएमपीला पसंती, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न; प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली

Next Post

सराईत गुंड ठाणे पोलिसांच्या रडारवर; बसणार गुन्हेगारी कारवायांना लगाम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सराईत गुंड ठाणे पोलिसांच्या रडारवर; बसणार गुन्हेगारी कारवायांना लगाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION